माझा होशील ना ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. या मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे शुटिंग पार पडले. यावेळी सर्व टिमने केक कापत आनंदाने हसत सगळ्यांचा निरोप घेतला. मालिकेतील अभिनेता विराजस कुलकर्णीने वन लास्ट टाईम अशी कॅप्शन देत सेटवरचे फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये आदित्य-सई, आजोबा आणि सर्व मामा-मामींसह जेवताना दिसत आहेत. सई -आदित्य ही जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडींपैकी एक होती. ही मालिका अशी अनपेक्षितपण संपेल असे प्रेक्षकांना अजिबात वाटले नव्हते.त्यामुळे सई आदित्यची केमिस्ट्री प्रेक्षक नक्की मिस करतील. ( Shraddha Script And Chitrali VO )

#MajhaHoshilNa #Virajaskulkarni #Gautamideshpande #Lokmatfilmy #Marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber